पिंगळसई केंद्राचा बालमेळावा उत्साहात संपन्न

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी वाढवली रंगत पिंगळसई : पिंगळसई केंद्राचा बालमेळावा मालसई येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर सभागृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाला.बालआनंद मेळाव्याचे उध्दघाटनासाठी रोहा गटशिक्षणाधिकारी बांगारे , केंद्रप्रमुख घनश्याम म्हात्रे, … Continue reading पिंगळसई केंद्राचा बालमेळावा उत्साहात संपन्न